कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 62 जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.
राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा
कोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
संरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा
जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी रायगड व पोलीस अधीक्षक आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 जागा
रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.raigad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.
राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा
कोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
संरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.
जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा
जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी रायगड व पोलीस अधीक्षक आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 जागा
जिल्हाधिकारी रत्नागिरी आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 34 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 1 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.ratnagiri.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा
पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (918 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.licindia.in व http://www.licindia.in/careers.htm या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदाच्या 15 जागा
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय नागपूर येथे डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (11 जागा), डिप्लोमा ट्रेनी (स्थापत्य) (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.
Nice Information....!!!
ReplyDeleteचालू घडामोडी (Current Affairs) 2015 - http://bit.ly/1Lnd09Z